1) या जगात कोण्ही खर नाही. प्रत्येकाकडे दोनदोन चेहरे आहेत.
2) लोक पैशाचा आदर जास्त करतात, व्यक्तींच नाहे.
3) ज्या व्यक्तीला आपण जास्त प्रेम करतो ती आपल्याला खूपच दुःख देते.
4) तुम्ही खुश असला तर तुम्हाला गाण्याची संगीत आवडते. जर तुम्ही दुःखी असला तर तुम्हाला गाण्याची साहित्य समजते.
5) जीवनात दोन गोष्टी तुम्हाला परिभाषित करतात ; त्यात एक गोष्ट आहे की, जेव्हा आपल्याकडे सर्वकाही असते तेव्हा आपले व्यक्तिमत्व. दुसरे गोष्ट आहे की, जेव्हा आपल्याकडे काहीच नसते तेव्हा आपले सहनशीलता. व्यक्तिमत्व अणि सहनशीलता तुम्हाला परिभाषित करतात.
6) अत्ता लोक चांगल्या कल्पनापेक्षा, चांगल्या Looksला जास्त पसंद करतात.
7) पहिला सगळ्या समोर हार तुम्हाला थप्पड़ मारल्या नंतर तुम्हाला यश मिळेल.
8) गरीब व्यक्ती ला दोस्त नसतात. जर असल तर ते बनावट नसतात.
9) विश्वास सर्वकाही आहे. एकदा ती तुटल्या नंतर Sorry काहीच नाही.
Thanks for Reading….